जीवन शिक्षण
शिक्षक मित्रहो,
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जीवन शिक्षण चा छापील अंक आपल्यापर्यंत , शाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी उशिर होत असल्याने या लिंक वर आपणास ई जीवन शिक्षण मासिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जून 2020 चा अंक देखील येथेच प्रकाशित करण्यात आला आहे.
जीवन शिक्षण अंक वाचण्यासाठी येथे Click करा.
-
मा. श्री दिनकर पाटील साहेब
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment