Saturday, 27 June 2020

INSPIRE AWARD


INSPIRE AWARD MANAK योजना



   INSPIRE AWARD MANAK योजना सन २०२०-२१ करिता Online नामांकने सादर करणे बाबत.

                                   2020-21 मध्ये आयोजित होणाऱ्या इन्स्पायरअँवार्ड प्रदर्शना करिता वर्ग ६ ते १० वी च्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु झाली आहे ( प्रत्येक वर्गातून एक ).

 

आवश्यक बाबी

विद्यार्थ्यांचे व वडिलांचे पूर्ण नाव
1. विद्यार्थ्यांचा फोटो
2. आधार कार्ड न.
3. बँक खाते क्रमांक
4. मोबाईल नं व इमेल
5. जन्म दिनांक व जात प्रवर्ग
6. मार्गदर्शक शिक्षक नाव
7. प्रकल्पाचे नाव
8. @ 300 शब्दामध्ये प्रकल्पाची माहिती
( सर्व माहिती इंग्रजी मध्ये)


 जर शाळेचा login id व Password विसरला तर one time registration करून लॉगिन id व पासवर्ड रिसेट करावा..

         

   महत्त्वपूर्ण सूचना
१) एक शाळा विद्यार्थ्यांच्या पाच कल्पना / नाविन्यपूर्ण गोष्टी सादर करू शकते.
२) एक विद्यार्थी फक्त एक कल्पना सादर करू शकतो.
३) एकाच शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी तीच कल्पना सादर केल्यास त्या शाळेच्या सर्व नोंदी आपोआप नाकारल्या जातील.
४) कृपया विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असल्याची खात्री करुन घ्या. व खाते चालू असल्याची देखील बँकेत जाऊन खात्री करून घ्यावी.



   INSPIRE AWARD MANAK योजना सन २०२०-२१ ची माहिती भरण्यासाठी येथे Click करा.॰







No comments: