STEP ला मिळालेल्या शुभेच्छा......
शहापूर तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक श्री सुशांत ठाकरे शाळा -गवळीपाडा यांनी आपल्या शिक्षक बांधवाना दैनंदिन अध्यापनात तसेच प्रशासकिय कामकाजात उपयुक्त ठरेल असा STEP Android App तथा blog बनविला आहे. या App चे आज औपचारिकरित्या online उद्घाटन करतांना विशेष आनंद होत आहे.
गुणवत्ता विकास, खेळ, इतर शैक्षणिक उपक्रम याबाबतीत शहापूर तालुका नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील डिजिटल अध्यापनाची सुरुवात देखील शहापूर तालुक्यातूनच झाली.
आजच्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे online शिक्षण देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उपयुक्त ठरेल अशा प्रकारच्या अनेक तांत्रिक बाबीची पूर्तता याच्या माध्यमातून होईल असा विश्वास आहे.
श्री.सुशांत ठाकरे यांनी या App निर्मिती करीता घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक करतो तसेच या माध्यमातून सर्व शिक्षकांच्या तांत्रिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
याकामात ज्या सहकारी शिक्षकांनी ठाकरे सरांना सहकार्य केले त्यांचेही विशेष कौतुक व अभिनंदन....
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
तसेच आगामी शैक्षणिक वर्षाच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा.....
-प्रेरणास्थान, मार्गदर्शक सन्मा. श्री हिराजी वेखंडे साहेब ( गटशिक्षणाधिकारी- शहापूर )

SHAHPUR TEACHER EDUCATIONAL PLATFORM
सर्व शिक्षकांना नमस्कार,
आज लोकडोऊनच्या काळात डिजिटल शिक्षणाची गरज अधोरेखित होत आहे,त्याच प्रमाणे प्रत्येक शिक्षकाने आत्ता तंत्रस्नेही होण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्व प्रशासकीय माहिती ही online झाली आहे.Offline जरी द्यायची झाली तरी ई-मेल whatsapp द्वारे ती द्यावी लागत आहे.Meeting ची जागा Webinar व online meeting ने घेतली आहे.विविध माहिती भरताना मग बरेच जणांचा गोंधळ उडतो.अडचणी निर्माण होतात.या अडचणी लक्षात घेऊन शहापूर तालुक्यातील एक हरहुन्नरी तंत्रस्नेही व नेहमी मदतीला धावणारे शिक्षक श्री सुशांत ठाकरे यांनी आपल्या शिक्षकांची ही अडचण लक्षात घेऊन अतिशय उत्तम असे पाऊल उचलत आपले काम अतिशय सुलभ करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन STEP नावाचा सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म तयार करून आपल्या सेवेत ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या निरपेक्ष भावनेने उपलब्ध करून दिला आहे.अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील शिक्षकाने आपल्या तालुक्यातील शिक्षक बांधवांसाठी केलेला पहिला प्रयत्न असेल.या STEP अँप वर आपल्याला एकाच ठिकाणी सर्व माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणार आहे.तसेच आपल्याला आवश्यक अशी वेळोवेळी येणारी माहितीचे अपडेट घेतली जाणार असल्याने शिक्षकांचा त्रास खूप कमी होणार आहे.
श्री सुशांत ठाकरे सरयांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीला सलाम. STEP या अँपचे लोकार्पण होत आहे.त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षकांनी या अमूल्य कार्याला प्रतिसाद देऊन डिजीटल साक्षरतेच्या दिशेने एक पाऊल(Step) पुढे यावे असे आवाहन करतो....
ALL THE BEST FOR YOUR GREAT INITIATIVE.
- प्रेरणास्थान, मार्गदर्शन आदरणीय श्री धिमते सर (केंद्रप्रमुख )
शहापूर तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक श्री.सुशांत ठाकरे यांनी निर्मित केलेल्या STEP app च्या माध्यमातून शहापूर तालुक्याने एक step पुढे जाऊन आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केले आहे. या blog च्या माध्यमातून सर्व शिक्षकांना आपले उपक्रम,तसेच शैक्षणिक videos उपलब्ध करून देण्याकरिता एक तांत्रिक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे त्यानिमित्त त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!!
या blog च्या माध्यमातून ज्या शिक्षकांना तांत्रिक सहाय्य आवश्यक आहे त्यांना देखील योग्य ती मदत केली जाईल. समस्त शिक्षक बंधू व भगिनी यांना दिशादर्शक ठरणाऱ्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा...
- मार्गदर्शक श्री.- उमेश बेंडाळे सर (पदवीधर शिक्षक)
प्रिय श्री सुशांत ठाकरे सर...
सर्वप्रथम आपले मनपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप कौतुक !
STEP android app च्या माध्यमातून आपण शहापुर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक खुप मोठे धाडसी पाऊल यशस्वीरित्या ठेवले आहे .या app चा माध्यमातून केवळ तालुक्यातीलच नाही तर राज्यातील हजारो शिक्षक आणि लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचे एक हक्काचे माध्यम आपण उपलब्ध करुन दिले आहे .
यामागची आपली प्रचंड मेहनत आम्ही जाणुन आहोत.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन आपले शैक्षणिक योगदान अधिकधिक बहरत राहो ही शुभेच्छा !!!
- मार्गदर्शक श्री.- निरंजन पटवर्धन सर (प्राथ. शिक्षक)
"संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक वर्गाला शालेय कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करता यावी,यासाठी बनवलेला हा ब्लॉग म्हणजे तंत्रस्नेही होण्यासाठी उचलली एक विधायक STEP आहे."

-श्री. धिरज दत्तात्रय डोंगरे सर (प्राथमिक शिक्षक)
सुशांतजी ठाकरे सर,
आपल्या अनेक दिवसांच्या परिश्रमातून विद्यार्थी आणि शिक्षक या शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाच्या दोन बिंदूंना समर्पित STEP नामक ब्लॉग प्रदर्शित होत आहे. आपल्या या ब्लॉग च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रकल्प,ताज्या घडामोडी शिक्षकांना ज्ञात होणार असल्याने शहापूर तालुक्यातीलच नव्हे तर समस्त ठाणे जिल्ह्यातील गुणवत्ता वाढीसाठी हे पूरक ठरणार आहे. वेळखाऊ शाळेची ऑनलाइन कामेही यामुळे सुकर होणार आहेत. ठाणे जिल्हा शिक्षण क्षेत्रातील पहिल्या- वहिल्या आपल्या या उपक्रमास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी शुभ चिंतनाच्या राशी!
- श्री विनोद संतोष लुटे सर (अध्यक्ष- ठाणे जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन.)
मा.सुशांतजी ठाकरे सर.
आज आपण आपल्या जन्मदिनी शहापुरमधील समस्त शिक्षकांसाठी STEP च्या माध्यामातुन एक दालन खुले करून दिले आहे.कोरोनाच्या काळातही आपण स्वस्थ न बसता शिक्षकांसाठी काहीतरी करण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे.सर आपण तंत्रस्नेही तर आहातच परंतु विद्यार्थी व शाळा यांच्यासाठी मदत मिळावी म्हणुन सतत प्रयत्नशील असता हे आम्ही पाहील आहे.आपल्या कल्पकतेला सलाम.व आपणांस पुढील कार्यास शुभेच्छा.
-श्री. काशिनाथ भोईर सर (राज्याध्यक्ष- स्वाभिमान शिक्षक संघ)
शहापूर तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक आमचे मित्र श्री सुशांत सर आपण तयार केलेले STEP App व Onilne Platform हा संपूर्ण शहापूर तालुक्यातील सर्व शिक्षकांसाठी नवीन शैक्षणिक पर्वणी निर्माण करणार आहे . गेली 5 ते 6 वर्ष मी पाहतो की आपण सहदाम्पत्य अतिशय मेहनत घेऊन वेगवेगळ्या माध्यमाद्वारे शहापूर तालुका नव्हे तर संपुर्ण ठाणे जिल्ह्यात नवीन नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान विकसित करत आहात त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थी यांना त्याचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्याचा नक्कीच फायदा होत आहे.
आपल्या या नवनवीन शैक्षणिक उपक्रमास व आपण केलेल्या या शैक्षणिक सामाजिक कार्यास व शैक्षणिक वाटचालीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शहापूर यास कडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा......
- श्री किशोर नारायण दिनकर सर (अध्यक्ष- शिक्षक सेना शहापूर तालुका)
श्री ठाकरे सर छान..... विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शक व प्रेरणादायी काम आपण करतात आपल्या कार्याला व पुढील वाटचालीस माझ्या कडून व शिक्षक परिषद प्राथमिक ठाण्यातफेॅ खुप खुप शुभेच्छा.
- श्री. भरत कमळू मडके सर (अध्यक्ष- म. रा.प्राथ.शिक्षक परिषद, ठाणे जिल्हा).
प्रति, सन्मा. सुशांत ठाकरे सर,
आपण निर्माण केलेल्या STEP blog माध्यामातून शैक्षणिक क्रांती, गुणवंत शिक्षकांनी निर्माण केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम , शैक्षणिक व्हिडीओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक तांत्रिक व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिले.
शहापूर केंद्रातील हरहुन्नरी आणि तंत्रस्नेही असे सुशांत ठाकरे यांनी online काम करताना शिक्षकांना येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठी या blog ची निर्मिती केली..
ठाणे जिल्हा शिक्षण क्षेत्रातील पहिल्या वहिल्या उपक्रमास, आपण घेतलेल्या प्रचंड मेहनतीला कास्ट्राईब शिक्षक संघटना शहापूरच्या वतीने खुप खुप शुभेच्छा..........
- श्री मनोज चंद्रकांत गोंधळी सर (शहापूर तालुकाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना)
शहापूर तालुका हा महाराष्ट्रातील पहिला डिजिटल शाळांचा तालुका......
या तालुक्यात अनेक technosevy शिक्षक आहेत. सुशांत ठाकरे हे त्यातीलच एक अतिशय हुशार शिक्षक आहेत. या डिजिटल शिक्षणामध्ये विद्यार्थी स्मार्ट करण्यासाठी उपलब्ध विविध साधनांचा अध्ययन अध्यापनात प्रभावीपणे वापर कसा करावा याचे इत्यंभूत ज्ञान असलेले ठाकरे सर यांनी स्मार्ट काम करण्यासाठी आवश्यक असणारा STEP SHAHAPUR नावाचा STEP APP ही महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी पर्वणीच आहे.
विविधप्रकाराची शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचे हे एकमेव ठिकाण शिक्षकांना उपयुक्त ठरणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून शिक्षकांची आवश्यक गरज ओळखून हा App तयार केला आहे. शासनाचे विविध शासन निर्णय, वेळोवेळी मागवले जाणारे विविध फॉरमॅट, शैक्षणिक व्हिडिओ, शैक्षणिक pdf, वार्षिक व घटक नियोजन, वेळापत्रक, सरल प्रणाली वर update करायची विविध माहिती, दिनविशेष, कविता , गाणी, प्रार्थना, देशभक्तीपर गीते, शिक्षण विभागाकडून येणारी विविध परिपत्रके , खेळाची मैदाने , प्रशासकीय माहिती, वर्षभर करावयाची कामे व इतर अनेक माहिती एकाच ठिकाणी पहावयास मिळणार आहे. विशेषतः शहापुरकरांसाठी ही एक संधी आहे. निश्चीतच या app मुळे शिक्षकांचे काम अतिशय हलके होणार आहे.
शिक्षकांसाठी मदतरुप ठरणाऱ्या या STEP SHAHAPUR या Online Platform साठी खूप खूप शुभेच्छा.....!
श्री. प्रामोद भाऊ पाटोळे सर ( माजी तालुकाध्यक्ष- शिक्षक सेना शहापूर)
श्री. सुशांत ठाकरे सर, करोना काळात लोकडाऊन सुरू झाले अन ऑनलाईन शिक्षण आले तेव्हा तंत्रस्नेही ची जास्त आवश्यकता भासू लागली. अनेकविध कामे ऑफलाईन देतांनाच ऑनलाईन ही द्यावी लागतात. आणि मग ही कामे करतांना शिक्षकांची दमछाक होते. अशा परिस्थितीत मिळालेली वेळ तुम्ही ठाणे जिल्ह्यात प्रथम STEP हा android app आणून सत्कारणी लावलीत. या app द्वारे सर्व प्रकारची ऑनलाईन कामे सुकर होतील याची खात्री आहे.संपूर्ण राज्यातील शिक्षक व विद्यार्थी यांना हा ब्लॉग नक्कीच फायदेशीर ठरणार आहे यात संदेह नाही. या app चे उद्घाटन तुमच्या जन्मदिनी व्हावे ही एक अनमोल आठवण आहे आणि तुम्ही शहापूर केंद्राचे आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.STEP आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- सौ. मनिषा जटाळ मॅडम ( केंद्रप्रमुख केंद्र - शहापूर )
श्री सुशांत ठाकरे सर .....
प्रथमता आपले खूप खूप अभिनंदन..... सर सलाम आपल्या डिजिटल क्रांतीला......अतिशय सुंदर संकल्पना आपण शैक्षणिक क्षेत्रात राबवत आहात या संकल्पनेतून एक चांगल व्यासपीठ शिक्षकांना मिळणार आहे . शिक्षक आपले घटक ,कल्पना या STEP App द्वारे व्यक्त करण्यास संधी मिळणार आहे आणि यातून एक उत्तम दिशा शिक्षक वर्गाला मिळणार आहे.......
-श्री योगेश रोठे सर (अध्यक्ष- शहापूर तालुका जुनी पेंशन हक्क संघटन.)
"ज्ञान वाटू क्षणोक्षणी, विकास घडवू मनोमनी"
आपण घेतलेला तंत्रस्नेही शिक्षक आणि शिक्षण घडविण्याचा वसा हे सेवावर्ती कार्याचे प्रतीक आहे. आपल्या या कार्याला भरभरून शुभेच्छा आणि प्रगतीच्या वाटचालीस सदैव शुभकामानांसह सोबत!
- डॉ. श्री गंगाराम ढमके सर (पदवीधर शिक्षक)
श्री. सुशांत ठाकरे सर,
आपण तंत्रस्नेही शिक्षक म्हणून संपूर्ण शहापूर तालुक्याला ज्ञात आहात.
लॉकडाऊन कालावधीत उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून आपण केवळ ठाणे जिल्ह्यालाच नव्हे तर तमाम महाराष्ट्राला दिशा दर्शक ठरेल अशी STEP उपलब्ध करून देत आहात. त्यातील सर्वच लिंक शिक्षकांना उपयुक्त आहेत. आपल्या या प्रयत्नातून शहापुरच्या डिजिटल चळवळीला नक्कीच हातभार लागेल.
आपले मनःपूर्वक अभिनंदन !
ही STEP अधिकाधिक समृद्ध व्हावी अशा हार्दिक शुभेच्छा !
-श्री. सुधाकर पाटील सर (पदवीधर शिक्षक)
श्री ठाकरे सर नमस्कार, आपण स्टेप या ॲपची खूप सुंदर निर्मिती केली आहे. याचा मनस्वी खूप खूप आनंद वाटला. शहापूर तालुक्यामधील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचं एक हक्काचे व्यासपीठ म्हणून आपण याची निर्मिती केली आहे . या माध्यमातून शहापूर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या शहापूर तालुक्यातील विविधांगी शिक्षकांच्या विविध उपक्रमांची ओळख होणार आहे. हे ॲप म्हणजे आपल्या शैक्षणिक जीवनामधील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी असणारे एक एक हक्काचे व्यासपीठ आहे असं मला वाटतं .आपण तंत्रस्नेही आहातच त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना एका धाग्यात बांधून त्यांच्या विविध उपक्रमांचा व कल्पकतेचा उपयोग विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी व इतर शिक्षकांना उपयुक्त ठरावा अशा व्यापक भावनेतून आपण तयार केलेले हे ॲप खरोखरच संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. आपण राबवित असलेल्या विविध उपक्रमांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आणि आपणास भोईर परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! धन्यवाद!
- डॉ. श्री हरिश्चंद्र भोईर सर (पदवीधर शिक्षक)
सन्मा. सुशांत ठाकरे सर
आपणास प्रथमतः खूप खूप शुभेच्छा!
आज तुम्ही शहापूर तालुक्यात आणखी एक मनाचा तुरा रोवला. तुम्ही आज बनवलेल्या STEP App बद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमचा एक मित्र ज्याच्या सहकार्याने सर्व शहापूर तालुक्यातच नव्हे तर ठाणे जिल्ह्याला मान दिला. तुमच्यामुळे आमच्या सारख्या शिक्षकांना खूप छान काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल आणि खूप काही तंत्रज्ञान शिकायला मिळेल.
आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा!!!…
- श्री.विजय चव्हाण सर (प्राथमिक शिक्षक)
प्रिय मित्र सुशांत ठाकरे,
सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन..!
बदल सातत्याने स्वीकारणाऱ्या आपल्या शिक्षण क्षेत्रात आजच्या या तुमच्या सर्वात मोठ्या कामाने शिक्षण खऱ्या अर्थाने सुलभ- सहज नि कालसुसंगत ठरणार आहे.
तंत्रज्ञान हा आज जेव्हा परवलीचा शब्द झाला आहे आणि आताच्या विपरीत परिस्थितीत जेव्हा त्याशिवाय पर्याय उरला नाही...अशा अत्यंत योग्य वेळी विद्यार्थी शिक्षक यांना सुलभतेने जोडणारा दुवा आज STEP Android App च्या माध्यमातून तूम्ही शहापूर सारख्या ठिकाणी उपलब्ध करून दिले.
आजचे शिक्षण तंत्रज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाहीच, त्यात वेळोवेळी बदल करत खऱ्या अर्थाने तंत्रस्नेही शिक्षण प्रवाह आज सुरू झाला.
तुमच्या मेहनतीचे नि काळाबरोबर बदलण्याचे जेवढे कौतुक तेवढाच अभिमान ही वाटतो, या क्षेत्रात तुमचे कर्तृत्व असेच बहरत राहो ही सदिच्छा.....!!
अभिनंदन....!!🌹
संजय ग. मराठे
जि प शाळा - शिळ
ता.अंबरनाथ (ठाणे)
Dear Sushant,
Your 1st step towards STEP is one of the best initiative taken for your cadre. Which will be benefited for Teachers in day to day activities. Your initiative will help to build confidence in senior as well junior teachers.
Best wishes to climb many more steps.
I'm proud of you dear bro...
Well done. Keep it up.
Mr. R. T. Bangar
( D.O. LIC & Educationist )

No comments:
Post a Comment