Monday, 13 July 2020

गूगल क्लासरूम

गूगल क्लासरूम प्रशिक्षण


⇰ पहिल्या टप्प्यात राज्यस्तराहून 40,000 शिक्षकांना प्रशिक्षण
⇰ प्रत्येक शिक्षकास, विद्यार्थ्यास शाळेसाठी G Suite आय.डी तयार करून देण्यात येणार
⇰ शिक्षक एकावेळी  कमाल २५० विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका घेऊ शकतात.
⇰  ONLINE प्रशिक्षणासाठी डेस्कटॉप/ लॅपटॉप किंवा दोन स्मार्ट फोन आवश्यक आहेत.

सर्व साधने उपलब्ध असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी नाव नोंदवून सदर प्रशिक्षणात सहभागी व्हावे.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे पुढील  लिंकवर Click करा.

https://google.addingdimensions.in/Home.aspx



सविस्तर महितीचे शासन परिपत्रिक वाचण्यासाठी येथे CLICK करा.




No comments: